मा.उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक : संकीर्ण २०२०/प्र .क्र ८३/एस.डी.-६ दिनांक -१३ एप्रिल २०२० नुसार कोव्हीड -१९ मुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे इयत्ता १ ली ते ८ वी अखेरच्या लेखी परीक्षा रद्द करून आकारिक मूल्यमापनवर आधारित वर्गोन्नती देणेबाबतच्या आदेशान्वये सदर निकालपत्रक विद्यार्थ्यांनी सत्र २ मधील संपादन केलेल्या आकारिक नोंदणी आधारे तयार केलेले आहे |